ई-पिक पाहणी नोंदवण्यासाठी मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंत

नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी e-peek pahani

ई-पिक पाहणी नोंदवण्यासाठी मुदत 15 सप्टेंबर 2024 पर्यंतe-peek pahani

ई पिक पाहणी पाहण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2024 पर्यंत आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी पाहणी करणे हे अत्यंत आवश्यक आहे.

शासनाने आपल्यासाठी आतापर्यंत फार मोठी मदत केली त्यामध्ये दुसरे आहे तो मी सुद्धा म्हणजे आपण शेतकरी आहे त्यांना सुद्धा भरपूर मदत मिळणार आहे कारण की जर शिकवून द्यायची गाणी केली तर सरकारना सुद्धा कळेल की किती नुकसान झाले आणि कशावरून समजल्याने शेतकऱ्यांचे पीक कसे आहेत यावरून तात्काळ त्यांना मदत करण्यासाठी त्यांनी पाहणी करणे अशक्य केलेले आहे.e-peek pahani

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

पीक नोंदणी न केल्यास होणारे तोटे

१) चालू (२०२४-२५) वर्षाचा ७/१२ निघणार नाही.

२) कर्ज प्रकरण करता येणार नाही.

३) पीक विमा मिळणार नाही.

४) ७/१२ क्षेत्र पडीक दिसेल.

५) ७/१२ निगडीत योजनांचा लाभ घेता येणार नाही.

६) खरेदी-विक्रीसाठी अडचण येईल.

७) अनुदानासाठी अडचण येईल.

८) भविष्यात नुकसान झाल्यास पिकांच्या नुकसानीचे ई-पंचनामे होणार नाहीत

हे सुद्धा वाचा

शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाच्या 7 नव्या योजना

पिक विमा साठी ऑनलाईन क्लेम कसा करावा.

Leave a Comment