Best आपला मोबईलवरच करा आपल्या शेतातील E-Peek Pahani

नमस्कार मित्रांनो दररोज प्रमाणे याही वर्षी 1 ऑगस्ट 2024 पासून E-Peek 3.0 पाहणी हे ॲप्लिकेशनच्या माध्यमातून पाहणी करण्याची सुरुवात आपल्या महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. 

तुम्हाला पिक विमा किंवा नुकसान भरपाई हवी असेल तर या वर्षी सुद्धा ई-पीक (E-Peek) पाहणी करावी लागणार आहे. आपल्या शेतातील हंगाम घेतलेल्या उभ्या पिकांची आपल्याला सातबारा उताऱ्यावर अचूक आणि पारदर्शक नोंद व्हावी याकरिता आपल्या राज्यामध्ये ई-पीक (E-Peek) पाहणी उपक्रम राबविण्यात येत आहे.

आपला मोबाईलच करा आपल्या शेतातील ई-पीक (E-Peek) पाहणी
आपला मोबाईलच करा आपल्या शेतातील ई-पीक (E-Peek) पाहणी

 

महाराष्ट्र मध्ये शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पिकलेल्या मालाची माहिती ची नुकसान व माहिती सरकारला देण्यासाठी मागील 4  वर्षांपासून सरकारने ई-पीक (E-Peek) पाहण्याची एक नवीन उपक्रम राबविण्यात आलेला आहे तो म्हणजे पाहणी करण्यात आली आहे.

यंदा महाराष्ट्रातील सरकारने जो पण शेतकरी ई-पीक (E-Peek) पाहणी करणार नाही त्याला सरकारी मदत तसेच पिक विमा पासून वंचित रहावे लागण्याची शक्यता फार आहे. कारण आपल्या सरकारने शेतकऱ्यांना मदत देताना बंदकारक केली आहे. 1 ऑगस्टपासून नोंदणीला सुरुवात झाली आहे तर 15 सप्टेंबर पर्यंत शेतकऱ्यांना ही नोंदणी करता येईल. त्यामुळे सर्वांनी मुदतीच्या आत  पाहणी करावी असे आवाहन कृषी विभागाने आपल्या शेतकरी राजांना दिलेले आहे.

पिक विमा व नुकसान भरपाईसाठी आवश्यक ई-पीक (E-Peek)

आपल्या शेतकरी राजाला पिक विमा किंवा नुकसान भरपाई हवी असेल तर यावर्षीची ई-पीक (E-Peek) पाहणी करावी लागणार आहे आपल्या शेतातील हंगामा निहा घेतलेल्या पिकांचा अहवाल आपल्याला सातबारा उतारा वस्तुनिष्ठ अचूक आणि पारदर्शक नोंदवावी याकरिता आपल्या राज्यांमध्ये ई-पीक (E-Peek) पाहणी उपक्रम राबविण्यात येतो.

मोबाईल वरून  पाहणी कशी करावी?

यावर्षी ई-पीक (E-Peek) करण्यासाठी शेतकऱ्याला गावतील तलाठ्याकडे जाण्याची काही गरज नाही. एका मोबाईल वरून 50 पिक पेरा नोंदणी यावर्षी आपल्याला करता येते. त्यामुळे एखाद्या शेतकऱ्याच्या मोबाईल शेतात चालत नसेल तर दुसऱ्या शेतकऱ्याच्या मोबाईलवरून सुद्धा आपल्या वावराची नोंदणी आपण करू शकतो. खरीप हंगाम 2024 साठी पिक पाहणी नोंदवण्यासाठीई-पीक (E-Peek) पाहणी अपडेट वर्जन 3.0.1 ही एप्लीकेशन आपल्याला प्ले स्टोर वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आपण प्ले स्टोर वरून मधून ते अप्लिकेशन आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतो.

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

E-Peek Pahani पाहणी नोंदणी कशी करावी? 

  • डावीकडे दोन वेळा स्कोर केल्यानंतर निवडा या पर्यायाच्या ठिकाणी विभाग निवडा.
  • शेतकरी म्हणून लॉगिन केल्यानंतर वळणीप्रमाणे पर्याय दिसतील.
  • आपले गट क्रमांक टाकल्यानंतर शेतकऱ्याचे नाव समोर येईल. खाते क्रमांक तपासून आपला मोबाईल क्रमांक टाका. एसएमएस द्वारे आपल्याला चार अंकी पासून येईल तो काय आहे ते लक्षात ठेवा.
  • समोर आपल्याला त्यानंतर होम पेजला येऊन पिकाची माझ्यासाठी हा फॉर्म भरता येईल. त्यानंतर कॅमेऱ्याचा पर्याय येईल त्याद्वारे आपल्या पिकाचा फोटो काढून फार्म सबमिट करा.
  • बांधावरील झाडाची माहिती नोंदविण्यासाठी असे पर्याय उपलब्ध आहेत.
  • एप्लीकेशन नव्या वर्जन मध्ये शेतकरी आपल्या केलेल्या नोंदणी मध्ये 48 तासाच्या आत केव्हाही एक वेळेस दुरुस्ती करू शकतो.
  • शासनाचा किमान आधारभूत किंमत योजनेत नोंद करायची का असा प्रश्न विचारला जातो तशी नोंदणी आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकते.
  • यापूर्वी एक मुख्य आणि दोन दुय्यम पिके नोंदवा येत होती. आता तीन दुय्यम पिके क्षेत्राचा नोंदणी शक्य आहे.

कृषी योजनेच्या माहितीनुसार शेतकरी स्तरावरील पाहणी एक ऑगस्टपासून सुरू झालेली आहे तरी एकूण 45 दिवस आपल्याला आपल्या मोबाईलवर करता येईल.

Best Vermicompost गांडूळ खताचे फायदे आणि तयार करण्याची प्रक्रिया

Advantage of E-Peek Pahani पाहणी चे फायदे. 

  • ई-पीक (E-Peek) पाहणी मुळे आपल्याला पीक कर्ज मिळणे किंवा पिक विमा भरणे किंवा पीक नुकसान भरपाई शक्य होणार आहे.
  • ई-पीक (E-Peek)  पाहणी ॲप मध्ये नोंदणीच्या आधारे शेतकऱ्याचे उत्पादन, शेतजमीची प्रतवारी, अतिवृष्टी, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज सुद्धा आपल्याला यावर्षी लावता येणार आहे.
  • राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एखाद्या पिकाचा पेरा किती झाला आहे अचूक समजणार आहे.
    • What is the use of e Peek Pahani?
    • ई-पीक पाहणीचा उपयोग काय?
    • epik pahani app
    • epic pahani

 

महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पाहणी आवश्यक करून घ्यावी कारण आपल्याला जे काही सरकारकडून मोबदला मिळेल त्यासाठी आपल्याला त्या पाहणीचा फार फायदा होतो.आणि सरकार जो काही निर्णय घेईल जसे की पूरग्रस्त भागांना नैसर्गिक आपत्ती आलेल्या भागांना आणि काही ठिकाणी जास्त पाणी जाण्यासाठी सुद्धा या पाहणी मुळे फायदा होतो.

अशाच शेतकरी विषयी माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

 

 

Leave a Comment