Crop insurance2024
नमस्कार मित्रांनो मागील दोन दिवसापासून राज्यांमध्ये पावसाचा जोर हा सर्व ठिकाणी वाढत चाललाय काल बैलपोळा होता आणि बैलपोळा सुद्धा पाण्याने बैलपोळ्याला हजेरी लावली. बहुतांश ठिकाणी नदी ओढा भरून वाहत आहेत. बहुतेक ठिकाणी तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. मुळे आपल्या शेतकरी राजाचा फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेला आहे. सोयाबीन कापूस तुर मुंग उडीद फळबाग इत्यादी ना फारसा फटका बसलेला आहे. त्यामुळे पिक विमा शेतकऱ्यांसाठी कवच आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पिक विमा भरलेला आहे.
पिक विमा साठी ऑनलाईन क्लेम कसा करावा. Crop insurance2024
Crop insurance 2024 पिक विमा साठी ऑनलाईन क्लेम कसा करावा.राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे त्यांनी काल नुकसानग्रस्त भागात पावसाचा जोर कमी होताच नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागांनी करावेत अशा सूचना दिल्या. शेतकऱ्यांनी पंतप्रधान विमा पिक विमा योजनेतून पिकाचा विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा कंपन्यांना नीचे पूर्व सूचना निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन केलंय म्हणजेच 72 तासांच्या शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्व सूचना कंपनीला द्यावे लागणार आहेत.
14447 जुना कंपनी हेल्पलाइन नंबर वर एक नुकसानीची पूर्वतूचना कंपनीला देऊ नका क्लेम करता येईल पण अनेकदा त्यात अडचणी येतात त्यामुळे दुसरा एक पर्याय आहे तो म्हणजे मोबाईल ॲपचा प्रधानमंत्री पिक विमा योजना आपल्याला क्लेम करता येतो आता सध्या जोर बघता हा प्रेम करणं गरजेचं आहे कारण की बहुतेक भागात पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे तो क्लेम नेमका कसा करायचा जेणेकरून तुम्हाला पिक विमा मिळेल फार सोपे फक्त एक एक स्टेप फॉलो करा
तुमच्या मोबाईल मध्ये पहिल्यांदा काय करायचंय तर तुमच्या मोबाईल मधल्या प्लेस्टोर मध्ये तुम्हाला जायचंय तिथं गेल्यानंतर तिथे तुम्हाला सर्च करायचं pmfby आणि आलेली ॲप आपल्याला डाउनलोड करायचे आहे.ॲप डाऊनलोड झाल्यानंतर ती ॲप आपल्याला ओपन करायची आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला स्क्रीनवर 4 पर्याय दिसतील. मात्र आपला चेंज लॅन्ग्वेज करून आपली भाषा निवडायची आहे. भाषा निवडल्यानंतर अप्लाय करा.Crop insurance2024
त्यानंतर आपल्याला असा एक इंटरफेस दिसेल तेथे जाऊन आपल्याला नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा हा विषय निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला नवीन एक इंटरप्रेट दिसेल त्यामध्ये आपल्याला पाच ऑप्शन दिसतील त्यामध्ये आपल्याला पीक नुकसान या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे. क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला दोन पर्याय दिसतील. नंतर आपल्याला पीक नुकसानीची पूर्व सूचना या पर्यायावरती क्लिक करायचा आहे. नंतर आपल्याला आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे.Crop insurance2024
नोंदणीचा स्त्रोत असा ऑप्शन येईल त्यामध्ये आपण नोंदणी कुठे केली हा ऑप्शन निवडायचा आहे जसं की कोणी जर सीएससी csc सेंटर केली तर csc हा ऑप्शन निवडायचा आहे.
समोर इतर पर्यायावर क्लिक करायचे आहे. समोरची आपली माहिती टाकून आपणाला तो फॉर्म फिल करायचा आहे. नंतर सर्वे नंबर टाकून उपविभाग नंबर टाका आणि समोर क्लिक करा.
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
त्यानंतर आपल्याला नवीन एक ऑप्शन येईल त्यामध्ये आपल्याला सांगायचे आहे की आपले कशामुळे नुकसान झालेले आहेत. बहुतांश ठिकाणी लोकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्यामुळे तेथे आपल्याला Excess Rainfall हा ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला घटनेचे दिनांक निवडायचे आहे. Crop insurance2024
त्यानंतर आपल्याला घटनेच्या वेळेस पीक वाढीचा टप्पा निवडायचा आहे. मध्ये आपण Standing Crop ऑप्शन निवडायचा आहे. नंतर आपल्याला पेरणीची दिनांक नुकसान झालेल्या शेताचा माप आणि किती टक्के आपली नुकसान भरपाई झाली ही सुद्धा त्यामध्ये आपल्याला निवडायचा आहे. नंतर आपल्याला आपल्या पिकाचे नुकसान किती झालेला आहे त्यासाठी आपल्याला पिकाचा फोटो टाकायचा आहे.Crop insurance2024
त्यानंतर आपल्याला दोन ऑप्शन येतील एक फोटो टाका आणि दुसरा एक व्हिडिओ टाका म्हणून. पहिले ऑप्शन वर क्लिक करून फोटो काढून टाकायचा आणि दुसऱ्यावर व्हिडिओ काढून टाकायचा आहे.
त्यानंतर तुम्हाला खालच्या रकाने मध्ये शेतकऱ्याचे नाव लिहा असे एक ऑप्शन आहे त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव लिहायचे आहे. नंतर शेतकऱ्याचा आधार क्रमांक टाकायचा. तर एक सादर करा हा असा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करून ओके करायचा आहे.
तुमच्या पूर्वसूचनेची नुकसान भरपाई झाली याची पूर सूचना किंवा याचिका दाखल झालेली आहे. असा एक तुमच्या मोबाईल नंबर वर डॉकेट आयडी त्यानंतर पाठवला जाईल. Crop insurance2024
हे सुद्धा वाचा
जमिनीचे सर्व जुने कागदपत्रे आता आपल्या मोबाईलवर पाहता येणार ते सुद्धा मोफत
एका मिनिटातच करा रेशन कार्ड आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड
- pmfby
- crop insurance update
- What is crop insurance scheme?
3 thoughts on “पिक विमा साठी ऑनलाईन क्लेम कसा करावा. Crop insurance2024”