Today Crop insurance आजपासून पीक विमा वाटपास सुरुवात

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आजपासून पिक विमा वाटपास सुरुवात 35 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा जमा. Crop insurance

आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी दिलासादायक आणि आनंदाची बातमी आपल्यासमोर आलेली आहे. आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सुमारे 35 लाख शेतकऱ्यांना पिक विमा कंपन्यांनी सुमारे 70 टक्के पेमेंटची रक्कम वाटप केलेली आहे. ही जी काही रक्कम आहे तिथेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली असून यामुळे आपल्या शेतकऱ्याला फार दिलासा आणि आर्थिक चला मोठा आधार मिळालेला आहे. पिक विमा वाटप झाल्यामुळे आपला शेतकरी राजा हा आनंदित आहे. Crop insurance

Crop insurance

 

पिक विमा योजनेची पार्श्वभूमी Crop insurance

पिक विमा म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचे ते सुरक्षा कवचंच असे वाटते. कारण की शेतकरी जेव्हा आपले शेतामध्ये पीक घेतो तेव्हा. समोर काय होईल व कोणते संकटे ही त्याला माहीत नसते तरीसुद्धा तो आपल्या कष्ट आपल्या शेतामध्ये करत असतो. पिक विमा कंपनीमुळे शेतकऱ्याला फार दिलासादायक आधार मिळतो कारण कोणतेही आपत्ती आली तर नैसर्गिक आपत्ती किंवा इतर आपत्तीमुळे नुकसान होते आणि त्या नुकसान भरपाई हा आपल्याला पिक विमा कंपनीचा त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते हे आपल्या शेतकऱ्यांसाठी फार चांगले आहे. Crop insurance

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

यावर्षी विविध जिल्हा प्रशासनाने संबंधित पिक विमा कंपन्यांना अगोदर सूचना करून 70 टक्के अग्रीम पीक देण्यात आदेश दिलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आजकाल लाभ मिळू शकतो आणि त्याच्या पिकाच्या नुकसानीसाठी आवश्यक आर्थिक मदत सुद्धा मिळते.

जिल्हा निहाय वितरणाचा आढावा. Crop insurance

नाशिक आणि बीड जिल्हा टॉपला. नाशिक जिल्ह्यातील सुमारे 3,50,000 शेतकऱ्यांना 255,74 कोटी रुपये आतापर्यंत वाटण्यात आलेले आहेत. तर बीड जिल्ह्यात सर्वाधिक 7,70574 शेतकऱ्यांना 456 कोटी रुपयांचे वितरण झालेले आहे.

  • जालना आणि धाराशिव यांचे योगदान: जालना जिल्ह्यातील 3,70,625 शेतकऱ्यांना 360.48 कोटी रुपये मिळाले आहेत. धाराशिव
  • जिल्ह्यात 4,98,720 शेतकऱ्यांना 318.39 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे.
  • परभणी आणि लातूरची स्थिती: परभणी जिल्ह्यातील 4,41,970 शेतकऱ्यांना 308.11 कोटी रुपये वितरित करण्यात आले. लातूर
  • जिल्ह्यात 2,19,535 शेतकऱ्यांना 244.87 कोटी रुपयांचे वाटप झाले.
  • अहमदनगर आणि सोलापूरचा समावेश: अहमदनगर जिल्ह्यातील 2,31,831 शेतकऱ्यांना 180.28 कोटी रुपये मिळाले. सोलापूर जिल्ह्यात 1,82,534 शेतकऱ्यांना 151.41 कोटी रुपयांचे वितरण झाले.
  • इतर जिल्ह्यांची माहिती:
  • अकोला: 1,77,253 शेतकऱ्यांना 100.29 कोटी रुपये
  • नागपूर: 63,422 शेतकऱ्यांना 55.21 कोटी रुपये
  • सांगली: 98,372 शेतकऱ्यांना 32.04 कोटी रुपये
  • जळगाव: 16,921 शेतकऱ्यांना 4.88 कोटी रुपये
  • सातारा: 40,406 शेतकऱ्यांना 8.74 कोटी रुपयेबुलढाणा: 36,358 शेतकऱ्यांना 18.39 कोटी रुपये
  • कोल्हापूर: 228 शेतकऱ्यांना 23 लाख रुपये
  • अमरावती: 10,265 शेतकऱ्यांना 18 लाख रुपये

या निर्णयाचे महत्त्व आणि परिणाम:

  • तात्काळ आर्थिक मदत: 75% रक्कम तात्काळ वितरित केल्याने शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत मिळाली आहे. यामुळे त्यांना पुढील हंगामासाठी तयारी करणे सोपे जाईल.
  • आर्थिक स्थिरता: या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळेल. पीक नुकसानीमुळे होणारे आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत होईल.
  • कर्जमुक्तीचा मार्ग: बऱ्याच शेतकऱ्यांना या रकमेमुळे त्यांचे कर्ज फेडण्यास मदत होईल, ज्यामुळे त्यांच्यावरील आर्थिक ताण कमी होईल.
  • पुढील हंगामाची तयारी: या रकमेमुळे शेतकरी पुढील हंगामासाठी आवश्यक बियाणे, खते आणि इतर साहित्य खरेदी करू शकतील.
  • ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना: शेतकऱ्यांकडे पैसे आल्याने ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. स्थानिक बाजारपेठांमध्ये खरेदीची क्षमता वाढेल. Novel

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील हजार शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळालेला आहे पिक विमा कंपनीच्या योजनेअंतर्गत 70 टक्के रक्कम ही तत्काळ वितरित केल्याने शेतकऱ्यांना आर्थिक स्थिरता मिळाली आहे विशेषतः नाशिक बीड जालना महाराष्ट्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात लाभलेला आहे.

  • crop insurance status
  • crop insurance update
  • pmfby district wise list

 

हे सुद्धा वाचा

या तारखेला मिळणार लाडक्या बहिणीचे पैसे