Budget Session लोकसभेत शेतीच्या प्रश्नावर खडा जंगी महाराष्ट्रातील सर्व खासदार आक्रमण झाले.
Budget Session (Budget)
महाराष्ट्रातील खासदार प्रणिती शिंदे यांनी शेतकरी सन्मान निधी पिक विमा आणि शेती निविष्ठावरील जीएसटी चा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांना 6000 देऊन खत आणि बियाण्यावर 18% हा एक्स्ट्रा जेसी आकारले जाते असे प्रणिती शिंदे म्हणाल्या. सध्या आपल्या राज्यामध्ये पावसाने सर्व ठिकाणी घातलेला आहे त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांची चिंता ठरवलेली आहे तर देशाच्या राजधानी दिलीप मात्र शेतकरी प्रश्नावरून सध्या फार गरमागरम मा हो ल चालू आहे. Budget
संयुक्त किसान मोर्चा राजकीय यांच्या नेत्यांनी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधी यांनी बुधवारला दिनांक 24 7 2018 रोजी भेट घेतली. या भेटीमध्ये राहुल गांधी यांनी शेतकरी नेत्यांना संसदेत हमीभाव मुद्द्यावर पर्सनल बिल आणून या मुद्द्यावर चर्चा घडवून असे आश्वासन त्यांनी सभेमध्ये दिली आहे. त्यामध्ये त्यांनी अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशाला झुकतो माप देऊन इतर राजांच्या तोंडाला पाणी पुसण्याची टीका करत इंडिया आघाडी नजर धरला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विजोबांच्या या टीकेला आक्रमक उत्तर दिलं. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय भाषणात उल्लेख केला नाही, पण अर्थसंकल्पातील विकास कामांसाठी निधी प्रास्ताविक करण्यात आलेला आहे, असं अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या. Advantage Budget
अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा
केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थसंकल्पात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यासाठी तरतूद प्रास्तावित करण्यात आला नाही, असा विरोधकांनी आरोप केला होता त्यामुळे आपल्या राज्याचे अर्थमंत्री भडकल्या. काँग्रेस सत्तेत असताना अर्थसंकल्पात प्रत्येक राज्यात उल्लेख केला जात होता का? असा प्रश्न त्यांनी ती ठिकाणी उपस्थित केला त्यावर काँग्रेसकडून फलटवार करण्यात आला त्यामुळे संसदेत मावला गरम झाल्याचा पाहायला मिळाला. त्यात महाराष्ट्रातील सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी मुद्द्यावर सरकारवर निशाणा साधला. त
र सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी सांगली कोल्हापूर व समृद्ध सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे बुधवारी संसदेत खासदार शिंदे सुळे आणि विशाल पाटील यांनी सरकारवर प्रश्नाचा ताबडतोब हल्ला केला. प्रीती शिंदे यांनी शेतकरी सन्मान निधी, पिक विमा आणि शेती निमिस्टावरील जीएसटी चा मुद्दा सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी मांडला. शेतकऱ्यांना 6 हजार रुपये खताने बियाणावर 18% जीएसटी आकारलेली जाते, असे त्यांनी लोकसभे मध्ये म्हटले आहे.सांगली सोलापूर सातारा जिल्ह्यातील शेतकरी पिक लिहिण्यासाठी अर्ज करतात पण त्यांना तुला मिळून पिकासाठी पिक विमा दिला जात नसल्याने शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये त्यांचा मुलगा उपस्थित केला होता.
दुसरीकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर निर्यातीवरून टीका केली. महाराष्ट्रातल्या कांदापट्ट्यात एनडीएला दोन जागा गमवाव्या लागल्या तरीही कांदा भ्रष्ट सरकारने अजूनही लक्ष घातलेले नाही. असं सुळे त्यांनी दूध प्रश्नावरून आक्रमक पवित्रा घेतला होता. शेतीचा प्रश्न गंभीर झाला आहे पण केंद्र सरकारचे लक्ष शेतीच्या प्रश्नाकडे नाही असा सुळे यांनी आरोप केला त्यावरून गुरुवारी मात्र अर्थमंत्री आक्रमक झाल्या. केंद्र सरकारने राबविलेल्या योजना महाराष्ट्रासाठीही असल्याचं सांगत विरोधकावर टीकाही केली. दुसरीकडे सांगलीचे खासदार यांनी महापुरात 2005 2019 आणि 2021 मध्ये नुकसान झाल्याचे दाखले दिले. तसेच आजही ती स्थिती असल्याच संगत कोयना आणि कर्नाटक मधील अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याकडे लक्ष वेधले. त्यात आज म्हणजे गुरुवार दिनांक 25 रोजी शेतकरी आंदोलनावरून काँग्रेसचे खासदार चिरंजीत सिंह यांनी गाना गाती टीका केली हमीभावाची मागणी करणार या शेतकऱ्यांना हरियाणा आणि पंजाबच्या सीमेवर अडकून ठेवले जातात ही आणि वाणी नाहीतर काय आहे असा प्रश्न उपस्थित करत शनी यांनी सरकारवर टीका केली. खरं म्हणजे गेल्या वर्षीचा दुष्काळाने शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिसकावून घेतला. त्यात केंद्र सरकारच्या शेतमाल निर्यात बंदीचा धोरणांनी शेतकऱ्याचा कंबरड मोल्ड. हार्दिक पाली अहवालातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षी कृषी क्षेत्रात विकास दर 1.4 राहिला. सहा वर्षातील मी चमकी कामगिरी असल्याचे त्यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राची पीछेहाट सरकारनेच मान्य के लिए. मात्र तरीही अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रातील सर्वांचे आत्मक सुधारणांना हात घातला गेला नाही. त्यात आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हमीभाव कायद्याच्या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्याचा आश्वासन दिला आहे त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांचे मुद्दे चर्चेला येतील असे चित्र आहे.
Best Vermicompost गांडूळ खताचे फायदे आणि तयार करण्याची प्रक्रिया
- What is a Budget session?
- How many days Budget session 2024?
- अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हणजे काय?