Best Of Monsoon Rain 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसणार तसेच मध्य महाराष्ट्र व कोकण मध्ये पावसाचा जोर कायम राहणार

Power Of Monsoon Rain 11 जिल्ह्यांना जोरदार पावसाचा तडाखा बसणार तसेच मध्य महाराष्ट्र व कोकण मध्ये पावसाचा जोर कायम राहणार. (Monsoon Rain)

अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.

Monsoon Rain
Monsoon Rain

Pune news  (Monsoon Rain)

मध्य महाराष्ट्र आणि कोकण तसेच विदर्भातील काही भागांमध्ये पावसाचा जोर हा चांगलाच वाढलेला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी जास्त पाणी झाल्यामुळे पूरस्थिती निर्माण झालेली. हवामान विभागाने पुढील पाच दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.हवामानाने आज पुणे सातारा रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात काही ठिकाणी अति जोरदार पावसाचा म्हणजेच रेड कलर जारी केलेला आहे. तर नाशिक चंद्रपूर गडचिरोली रत्नागिरी आणि कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे.तसेच सिंधुदुर्ग सांगली नगर छत्रपती संभाजीनगर जळगाव जालना बीड परभणी हिंगोली आणि नांदेड तसेच यवतमाळ नागपूर जिल्ह्यात काही ठिकाणी जबाबदार पावसाचा या नावाला दिला आहे. Monsoon तर इतर भागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाणी पडेल असे अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे.उद्याही सातारा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला. तसेच सिंधुदुर्ग कोल्हापूर पुणे ठाणे आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी चांगलाच मुसळधार पाऊस होण्याचे अंदाज हवामान विभागाने दिला आहे.(Monsoon Rain)

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

Akola news (Monsoon Rain)

आजवर रिमझिम होत असल्या पाऊस मागील 24 तासात जिल्ह्यात सर्वच तालुक्यामध्ये सक्रिय झालेला आहे सर्व दूर जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे मुर्तीजापुर तालुक्यामध्ये 40 मिलिमीटर पेक्षा अधिक तर अकोल्यात 32 पातुर 34 बाळापुर 32 तेलार 19 अकोट 26 मिलिमीटर पाऊस झालेला आहे तसे पाहता जिल्ह्यात सरासरी 32 मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.या भागात जोरदार पावसाची प्रतीक्षा कायम राहिलेली आहे गेल्या 24 तासातील पावसाचे प्रमाण काही तालुक्यांमध्ये ही उणीव भरून काढली आहे बुधवारी 24 सकाळपासून रिमझिम स्वरूपाचा पाऊस तसेच कायम भागात पावसाचे वातावरण राहिलेले बुलढाणा जिल्ह्यातील घाटाखालील तालुक्याचा पावसाचा राहिला.जळगाव जामोद संग्रामपूर मलकापूर शेगाव नांदुरा मोताळा खामगाव तालुक्यामधील पाऊस झालेला आहे वाशिम जिल्ह्यातील रिसोड वगळता इतर सर्व तालुक्यांमध्ये दमदार पाऊस झालेला आहे वाशिम मध्ये १३ मालेगाव मध्ये 18 तर मंगरूळपीर मध्ये 40 मानव 24 तर कारंजात 32 मिलिमीटर पाणी पडलेला आहे हा जर वन प्रकल्प सतत वाढ नसण्याची तर निर्माण झाली होती मात्र स्वतःच्या पावसाने धरणात पाणी वाढू लागले आहे बुधवारी या धरणात 26.66% साठा झाला प्रकल्पात 21.85 दलघमी उपयुक्त साठा असून 59 हा 23.66 जन्म एवढा झालेला आहे. (Monsoon Rain)

काटेपूर्णातील पाणीसाठात वाढ (Monsoon Rain)

जिल्ह्यातील काटेपूर्वी प्रकल्पातील पाणीसाठ्यात गेल्या काही दिवसापासून सतत त्यांनी साठ्यात वाढ होत आहे. बुधवारी दिनांक 24 ज्या तारखेत या प्रकल्पामध्ये 34.70% साठा झाला होता यात उपयुक्त 32 अंतर्गत एकूण 41.34 जळगाव साठा झाला होता धरण क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने साठा वाढत आहे.(Monsoon Rain)

Best Vermicompost गांडूळ खताचे फायदे आणि तयार करण्याची प्रक्रिया

 

Leave a Comment