कापूस सोयाबीन अनुदान अखेर वाटपास झाली सुरवात soybean
नमस्कार मित्रांनो अखेर कार शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली. शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान येण्यास सुरुवात झालेली आहे आपण लेखामध्ये बघणार आहोत कोणाकोणाला अनुदान मिळाल्याने कुणाकुणाला मिळणार आहे.
कापूस सोयाबीन अनुदान अखेर वाटपास झाली सुरवात soybean
सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व शेतकऱ्यांना खरीप 2023 मधले सोयाबीन व कापूस अनुदान हे सरकारने जाहीर केले होते हेक्टरी पाच हजार रुपये एवढे अनुदान जाहीर केले होते त्यानुसार नंतर तरी काळामध्ये त्याच्यावर फार अफवा पसरवल्या परंतु या सर्व आप्पा वर नाद करत हे मानस देण्यास सुरुवात झालेली आहे.
सर्व शेतकऱ्यांना एकच चिंता आहे की कधी येणार आहे हे अनुदान परंतु त्यांना काळजी करायची गरज नाही अनुदान वाटपा सुरू झालेली आहे. त्याच्या शेतकऱ्यांनी किंवा अशी केली होती त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा झालेले आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी केवायसी मी आवश्यक आहे तेव्हाच आपल्या खात्यामध्ये हे अंदाज जमा होणार आहे
आणि ई केवायसी करणे सुद्धा एकदम सोपी आहे ते सुद्धा आपल्या मोबाईलवर सुद्धा आपल्याला करता येणार आहे त्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर ओपन करा.
Kyc झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये चार ते पाच दिवसाच्या आत ही अनुदानाची रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होत होणार आहे. हा एक शेतकऱ्यांसाठी चांगलाच दिलासा सरकारने दिलेला आहे.
2 thoughts on “कापूस सोयाबीन अनुदान अखेर वाटपास झाली सुरवात”