mahadbt महाडीबीटी रब्बी 100% अनुदानावर बियाणे वाटप

mahadbt महाडीबीटी रब्बी 100% अनुदानावर बियाणे वाटप

mahadbt

महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल द्वारे सध्या रब्बी हंगाम 2024 करीत कृषी लोहमार्ग या महाडीबीटीच्या पोर्टलवर रब्बी पिकाचे अनुदान वितरित करण्यासाठी अन्यायाचा चालू झालेले आहेत ज्यामुळे आपल्या शेतकरी मित्रांना बियाणे हे 50 टक्के व 100% या अनुदानावर आपले सर्व शेतकरी मित्रांनो मिळणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविले जात आहेत ते अर्ज कसे करायचे ते आपण या लेखांमध्ये बघूया.

सध्या महाडीबीटी पोर्टलवर रब्बी पिकांचे अनुदानावरील प्रमाणित बियाणे वितरण होत असल्यामुळे सध्या त्यासाठी जे काही शेतकरी आहेत त्यांनी महाडीबीटी या साईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज भरून घ्यावा असे आश्वासन महाडीबीटी द्वारे दिली जात आहे.

या अनुदानामध्ये कोणकोणती रब्बी पिके मिळणार आहेत. mahadbt

  • हरभरा
  • गहू
  • करडी
  • जवस
  • मोहरी
  • ज्वारी

हे सर्व बियाणे आपल्याला या महाडिबीटी प्रोटोल वर अनुदानात मिळणार आहेत

त्यामध्ये प्रामाणिक बियाणे आणि प्रात्यक्षिक बियाणे या दोन घटकांचा निवड केलेली आहे. ज्यामध्ये प्रामाणिक बियाणे मध्ये या घटक का अंतर्गत निवड झालेल्या शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदानावर बियाणे वितरित करण्यात येणार आहेत. आणि प्रात्यक्षिक बियाणे या घटकांतर्गत गावातील 25 शेतकऱ्यांची निवड करून त्यांना पण त्या 25 शेतकऱ्यांना एक एकरीचा प्रकल्पाची बियाणे 100% अनुदानावर देण्यात येणार आहेत.

महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याची पद्धत mahadbt

1 महाडीबीटी पोर्टलवर लॉगिन करावे
2 नंतर लॉगिन केल्यानंतर तुम्हाला समोर दोन लॉगिन करायचे पर्याय दिसतील मला आधार क्रमांक टाकून आपण ओटीपी द्वारे लॉगिन करू शकतो.

3 त्यानंतर अर्ज करा हा पर्याय निवडायचा आहे.
4 बियाणे औषध व कधीही बाब निवडायची आहे.

mahadbt

त्यानंतर समोर आपल्याला असे एक इंटरफेस दिसेल त्यामध्ये आपला तालुका गाव गट क्रमांक इत्यादी हे निवडायचं आहे.

5 अनुदान हवे असलेले ही बाब निवडायचे.

mahadbt

6 पीक निवडावे
7 पिकाचे वाण निवडावे
8 लाभ घ्यायचा असले क्षेत्र निवडायचे

त्यानंतर ही सर्व माहिती भरल्यानंतर जतन कराया बटणावर ओके करायचे आहे. ओके नंतर मुख्य पृष्ठ वरती यावे
आणि सदर अर्ज सादर करा हा पर्याय निवडावा त्यानंतर प्राधान्यक्रम जीवन अर्ज सादर करा या बटनावर क्लिक करून आपला अर्ज सादर करायचा आहे. mahadbt

सर्व हे सर्व झाल्यानंतर अर्ज सादर केल्यानंतर अर्ज सोडत साठी आजही विचारात घेतल्या जाईल आणि सोडत यादीमध्ये लाभार्थ्याची निवड झाल्यानंतर त्याला मोबाईल द्वारे एसएमएस द्वारे सूचित करण्यात येईल. mahadbt

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे दाबा

घरी बसल्या मतदान यादीमध्ये आपले नाव बघा

 

1 thought on “mahadbt महाडीबीटी रब्बी 100% अनुदानावर बियाणे वाटप”

Leave a Comment