मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत फवारणी पंपाचे वाटप चालू झाले येथे पहा लाभार्थ्यांची यादी

मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत फवारणी पंपाचे वाटप चालू झाले येथे पहा लाभार्थ्यांची यादी spray pump

राज्यातील कापूस आणि सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांच्या राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत उत्पादन वाढ होण्यासाठी सरकारने 100% अनुदानावर फवारणी देण्यास मागणी केली होती. त्याप्रमाणे त्या मागणीची अंमलबजावणी होऊन त्याच अंतर्गत शेतकऱ्यांना मोफत फवारणी पंप मिळालेले आहेत. त्यासाठी हा लेख आपण लिहिलेला आहे आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत की कोणत्या जिल्ह्यामधील ते कोणते शेतकरी त्या योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची नावे या लेखांमध्ये तुम्हाला जिल्हा वाईस मिळतील.spray pump

spray pump मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत फवारणी पंपाचे वाटप चालू झाले येथे पहा लाभार्थ्यांची यादी

Table of Contents

मोफत फवारणी पंप योजनेअंतर्गत फवारणी पंपाचे वाटप चालू झाले येथे पहा लाभार्थ्यांची यादी spray pump

या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याकडून अर्ज मागविण्यात आले होते परंतु या योजनेच्या अंतर्गत लाखो शेतकऱ्यांनी अर्ज केले होते कितीतरी पटीने अर्ज सादर झाल्यामुळे फवारणी पंपाचे इतरही लॉटरी प्रमाणे किंवा लॉटरी पद्धतीने वितरण केले आहे.या योजनेत फवारणीकंपासाठी ज्या कोणी शेतकऱ्यांची निवड झालेली म्हणजे पात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांना पात्र झाल्याचा मेसेज आलेला आहे.

शाश्वत शेती म्हणजे काय? शाश्वत शेतीची तत्वे आणि फायदे | Sustainable farming 

ज्या कोणी शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत मिळालेल्या पंपाचा मेसेज आलेला आहे त्यांनी पुढे काय करावे.
त्या सर्व शेतकऱ्यांनी त्याची माहिती घेण्यासाठी कृषी विभागाकडे नोंद घ्यावी. याबाबत कृषी विभाग माहिती जाहीर करेलच. त्यामध्ये जे शेतकरी पात्र आहेत. ही कोणती कागदपत्र सादर करावे लागतील ही सुद्धा कृषी विभाग लवकरच माहिती सादर करेल. spray pump

आपलं नाव पाहण्यासाठी खालील दिलेल्या जिल्हा पैकी आपला जिल्हा निवडून त्यामध्ये आपले गाव निवडावे व आपली नाव बघावे.spray pump

 

Leave a Comment