Success Solar Panel मागेल त्याला सोलर पंप

मागेल त्याला सोलार योजना SOLAR PANEL

 मागेल त्याला सोलर पंप योजनेअंतर्गत मागील तीन ते चार वर्षापासून जवळपास सरकारने आठ लाख सोलार पंप उभारणीचे उद्देश ठेवण्यात आलेले आहे या योजनेअंतर्गत कमीत कमी दोन लाख पंपाचे वितरण करण्यात आलेले आहे. महावितरण कंपनीकडून बऱ्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सुद्धा देण्यात येणार आहे त्यासाठी त्यांनी ऑनलाईन अर्ज कसा करावा लागणार आहे. हा अर्ज कसा करायचा व कोणत्या वेबसाईटवर करायचा त्यासाठी कोणती कागदपत्रे लागणार आहेत सर्व माहिती आपण यामध्ये पाहणार आहे.(SOLAR PANEL)

Success Solar Panel मागेल त्याला सोलर पंप

आपल्या शेतकऱ्यांसाठी फारच आनंदाची बातमी आहे ती म्हणजे मागेल त्याला सोलार पंप मिळणार. विचार मांडला तर शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना पाणी देण्यासाठी खूप मोठी अडचण येत आहे कधी कधी तर दिवस रात्र तर कधी पंधरा दिवस लाईन नसते तर कधी रात्री असते या अडचणी पासून शेतकऱ्यांना मुक्त करण्यासाठी आल्यास साऱ्या अडचणी सामना करावा लागत आहे.

त्यासाठी सरकारने आपल्या शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सोलार पंप देण्याचे उद्देश ठरवलेले आहे.त्या काळामध्ये जर प्रत्येक शेतकऱ्याकडे सोलार पंप असेल तर शेतकरी आपल्या मनानुसार पीक घेऊ शकतो किंवा जेव्हा पाहिजे तेव्हा त्या सोलार चा वापर करून आपल्या शेतातील पिकांसाठी पाणी देऊ शकतो याचा फार मोठा फायदा हा शेतकऱ्यानुसार ठेवणार आहे म्हणून सरकारने मागील त्याला सोलापूर लाभ घेण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला दिलेल्या वेबसाईटवर जाऊन आपला फॉर्म भरणे आवश्यक आहे किंवा जवळच्या सेतू मध्ये जाऊन तो फॉर्म पण भरू शक

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

मागेल त्याला सोलर पंप असा करा ऑनलाईन अर्ज (SOLAR PANEL)

आपल्याला सोलार पंपासाठी ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यासाठी तुम्ही सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तेथे लॉगिन करून तुम्ही तो अर्ज भरू शकता. अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुसुम महा ऊर्जा या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे एक सूचना मिळेल ती सूचना वाचून लगेच बंद करायचे आहे. यापूर्वी अर्जदाराने कुठल्याही योजनेअंतर्गत सोलर पंपाचा लाभ घेतलेला नसावा हे बंद कार्य काय आणि असे जर असल्यास ते अर्ज कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे व त्याचा अर्ज सुद्धा बाद होतो. अशी सूचना तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल.(SOLAR PANEL) Success

त्यानंतर तुमच्यासमोर एक बाऊर्जाची एक ऑफिशियल वेबसाईट ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही स्वतःचे आपले रजिस्ट्रेशन करायचे आहे.जर तुम्ही डिझेल पंप ग्राहक असाल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या पंपाविषयी काही माहिती विचारली जाईल ती माहिती तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे नंतर तुम्हाला हमीपत्र भरायचे आहे की यानंतर मी डिझेल पंपाचा वापर करणार नाही यामध्ये सर्वात पहिले तुम्हाला डिझेल पंप वर आहे की नाही हा पर्याय विचारला जाईल कारण तुम्हाला खाली तुमचे वैयक्तिक माहिती विचारला जाईल जशी की खालील प्रमाणे. आधार कार्ड क्रमांक राज्य जिल्हा तालुका गाव मोबाईल क्रमांक कास्ट कॅटेगिरी विचारण्यात येईल माहिती तुम्ही योग्य त्या ठिकाणी योग्यरित्या भरायची आहे.

या ठिकाणी संपूर्ण माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर आता समोरची प्रोसेस मध्ये तुम्हाला पेमेंट करावा लागणार आहे यामध्ये तुम्हाला फक्त काही सूचना दिलेल्या असणार आहेत या सूचना काळजीपूर्वक वाचून घ्या आणि पंपाचा कशाप्रकारे तुम्हाला लाभ देण्यात येणार आहे ही माहिती सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यात येणार आहे.

या नंतर तुम्हाला या ठिकाणी फक्त आणि फक्त सहा रूपाची पेमेंट करावे लागणार आहे यासाठी तुम्हाला पंधरा मिनिटे वेळ दिला जाणार आहे. पेमेंट करत असताना तुम्हाला या ठिकाणी बिलिंग नावाचा एक बॉक्स दिसेल यामध्ये तुम्हाला ज्या लाभार्थ्यांच्या नावावर अर्ज करत आहात त्या लाभार्थ्याची संपूर्ण नाव आणि पत्ता योग्यरित्या त्या ठिकाणी भरावायचा आहे. आपल्या फॉर्म नंतर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी परत एक पृष्ठावर फ्री डायरेक्ट केला जाईल जी माझी तुम्हाला अगोदर भरली की ती संपूर्ण माहिती मला परत या ठिकाणी भरायची आहे त्यानंतर तुम्हाला ठिकाणी जमिनीची माहिती विचारली जाईल त्यासाठी तुम्हाला चार मिनिटांचा कालावधी दिला जाणार आहे. Novel Solar Pane

मी संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला सबमिट एप्लीकेशन वर क्लिक करायचे आहे तुम्ही जो मोबाईल क्रमांक दिलेला आहे त्यावर एक ओटीपी पाठवण्यात येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे आता तुम्हाला तुमच्या मोबाईल क्रमांकावर मेसेजवर आयडी आणि पासवर्ड पाठवून घेऊन तो आयडी पासवर्ड टाकून या ठिकाणी लगेच लॉगिन करायचे आहे. लॉगिन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आपला फॉर्म इन कम्प्लीट फॉर्म जर दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आणि तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्ज सादर करावे लागणार आहे. या ठिकाणी तुम्हाला तुझी माझी चेक करताना खालील कोणता पंप हवा किती एचपी चा हवा व तुमच्या बँक संदर्भात संपूर्ण डॉक्युमेंट या ठिकाणी अपलोड करायचे आहे व माहिती व्यवस्थित रित्या भरायची आहे.

मागेल त्याला सोलार साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. (SOLAR PANEL)

  • सातबार
  • बँक आणि पासबुक
  • पासपोर्ट साईज फोटो

हे सुद्धा वाचा

 

 

 

1 thought on “Success Solar Panel मागेल त्याला सोलर पंप”

Leave a Comment