The Power Of Modern Agriculture जालना चा शेतकरी आधुनिक शेती करून वर्षाकाठी ८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतो

 

Power Of Modern Agriculture जालना चा शेतकरी आधुनिक शेती Modern Agriculture करून वर्षाकाठी आठ लाख रुपयांचे विक्रमी  उत्पन्न आपल्या तीन एकर जमीन मधून घेतो.  Modern Agriculture

नमस्कार मित्रांनो आज आपण अशा शेतकऱ्यांची कथा पाहणार आहे की जो आपल्या शेतीच्या माध्यमातून वर्षाकाठी आठ लाख रुपयांचे विक्रमीउत्पन्न घेतो. कुठेतरी आपला शेतकरी हा एक प्रगतशील शेतकरी होत जात आहे. त्याचे अत्यंत सुंदर उदाहरण म्हणजे जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यामधील तनवाडी येथील प्रगतशील शेतकरी दामोदर शेंडगे हे पारंपारिक पद्धतीने त्यांच्या तीन एकर शेतामध्ये खजूर लागवड करू वर्षाकाठी सात ते आठ लाख रुपयाचा उत्पन्न घेत आहेत हे आपल्या शेतकऱ्यांसाठी एक आदर्श व्यक्ती महत्त्व ठरत आहे.दामोदर शेंडगे यांच्याकडे एकूण 11 एकर शेती आहे. त्यामधील त्यांनी तीन एकर शेतीमध्ये इराण इराक च्या लागवडीचा खजूर लागवडीचा अनुभव प्रयोग केलेला आहे.

Modern Agriculture जालना चा शेतकरी आधुनिक शेती करून वर्षाकाठी ८ लाख रुपयांचे विक्रमी उत्पन्न घेतो

Modern Agriculture

 

शेतकरी दामोदर शेंडगे जेव्हा बाहेर जात तेव्हा त्यांना परतूर कारखान्याजवळ खजुरांची झाड दिसले होते.अगोदर त्यांना वाटले की हे एक शो ची झाडे आहेत परंतु नंतर त्यांना जेव्हा त्या झाडाला फळे दिसले तेव्हा त्यांना राहावले नाही आणि त्यांनी आत मध्ये जाऊन चौकशी केली. आत मध्ये त्यांना साकोळकर साहेबांना त्यांनी विचारपूस केली. आणि सर्व त्यांची माहिती घेतली.तेव्हा त्यांनी सांगितले की हे झाडे इराण मधून यांचे रोपे मागावे लागतात. त्यानंतर त्यांनी समोर एजंट सोबत कॉन्टॅक्ट केला व तो स्वतः शेंडगे यांची जमीन पाहून गेला. त्यांनी सांगितले की तुमच्या जमिनीमध्ये हे येऊ शकते. त्यानंतर त्यांनी 180 खजुरांचे रोपे मागवले. त्यांना एका रोपाची किंमत त्यांना 3250 एवढी रुपये द्यावी लागली. एवढ्या रकमेमध्ये त्यांनी एकूण 180 रोपे मागवली. व त्याची लागवड सांगितल्या दिलेल्या पद्धतीनुसार त्यांनी आपल्या शेतामध्ये लावलेली आहे.

शेतकरी दामोदर शेंडगे दरवर्षी ही आपली पारंपारिक शेती करत पण त्यांना जास्त काही पुरत नसल्यामुळे त्यांनी आधुनिक शेती Modern Agriculture करण्याचा निर्णय घेतला. आणि आधुनिक शेती Modern Agriculture करण्याकडे त्यांनी त्यांची वाटचाल चालू केली. त्यांना त्यामध्ये यश सुद्धा आले व गरीब शेतकरी जगाचा पोशिंदा मानला जातो तसेच जर त्यांनी थोडीशी आधुनिक पद्धतीने शेती केली तर तो काय दिवसांमध्ये स्वतःच एक साम्राज्य निर्माण केल्या शिवाय राहत नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे दामोदर शेंडगे हे आहेत.

Soil Testing What Is Soil माती परीक्षण म्हणजे काय आणि माती परीक्षणाचे काय फायदे आहेत?

12 ऑक्टोबर 2021 ला त्यांनी 25×25 च्या अंतरावर त्यांनी 180 खजुरांची लागवड केली. त्यानंतर त्यांनी एका वर्षामध्ये फक्त दोन वेळेस शेणखत वापरले. व्यतिरिक त्यांनी कोणतेही रासायनिक खत किंवा रासायनिक फवारणी किंवा बाहेरचा कोणताही औषधाचा फवारा त्यांनी त्या झाडावर केलेला नाही. त्यांची जी झाडे आहेत ती प्युअर ऑरगॅनिक म्हणजे जैविक खतापासून मोठी झालेली आहे. समोर चालून त्यांना वेळ देण्यासाठी 38 महिन्याचा कालावधी लागला. समोर चालून त्यांना जून महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये त्यांना त्याचा पहिले पीक मिळाले. प्रत्येक झाडाला 50 ते 60 खजुरांची घोस धरलेले होते. त्यांचं म्हणणं आहे की समोर तीन वर्षापर्यंत त्या झाडांची वाढ होत राहते समोर चालून त्या झाडावरती घोसांचे प्रमाण सुद्धा वाढते. आज त्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यांची घरी मोठ्या हायवेला जवळ असल्यामुळे ते स्वतः त्यांची विक्री करतात चांगला भाव आहे म्हणजे दोनशे रुपये किलो प्रमाणे स्वतःच आपले विकतात.

फक्त सातवी शिकलेला मुलगा

आदर्श शेतकरी दामोदर शेंडगे त्यांचे म्हणणे आहे की माझ्या छोट्या मुलापेक्षा माझा मोठा मुलगा होती फक्त सातवी पास आहे जास्त उत्पन्न मिळत आहे. छोटा मुलगा त्यांचा सॉफ्टवेअर इंजिनियर असून हैदराबाद मध्ये रुजू आहे. पण आपला मोठा मुलगा हा आपल्या जवळच आहे आधुनिक पद्धतीने शेती केल्यामुळे तो आज एक आदर्श शेतकरी म्हणून ओळखला जात आहे. त्याची शिक्षण फक्त सातवी पास आहे. त्याचा असा आदर्श घ्यावा की शेती सुद्धा माणसाला परवडते फक्त शेती आधुनिक पद्धतीने केली पाहिजेत आणि प्रत्येक ठिकाणी त्याचे नियोजन असले पाहिजे. आज तू स्वतःची शेती पाहून आपल्या परिवाराचा सुद्धा काळजी करत आहे. एक आदर्श शेतकरी म्हणून त्याचा जालना जिल्ह्यामध्ये मान मिळालेला आहे.

आपल्या सर्व शेतकरी बांधवांना एकच सांगणे की या दोघांचा आदर्श घेऊन आपण सुद्धा आधुनिक पद्धतीने शेती करावी कारण अजूनही पद्धतीने केलेली शेती आपल्यासाठी फायदेशीर आहे. आणि आपल्याला त्याचे उत्पन्न सुद्धा फार मिळते.

 

अशाच अधिक माहितीसाठी आपल्या ग्रुपला जॉईन व्हा

Leave a Comment