बियाणं उगवणार की नाही? हे 3 घरगुती उपाय करून लगेच तपासा !
बियाणं उगवणार की नाही? हे 3 घरगुती उपाय करून लगेच तपासा ! Seed Germination Test : खरीप हंगाम जस जसा जवळ येतो, तस तशी शेतकऱ्यांची शेतीच्या कामाच्या तयारीचा वेग घेत असते. पेरणीपूर्वीची तयारी म्हणजे योग्य बियाण्याची निवड आणि त्याची उगवणक्षमता तपासणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. कारण चांगल्या उत्पादनासाठी सर्वप्रथम बियाणे उगवणक्षम असणे आवश्यक आहे. … Read more