पिक विम्याचे ३२६५ कोटी मंजूर

pik vima

पिक विम्याचे ३२६५ कोटी मंजूर pik vima मागील खरीप हंगामातील पीक विम्याचे (pik vima) 3265 कोटी जे आहे ते शासनाने मंजूर केलेले आहेत आणि यापैकी 2546 कोटी रुपयांची नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झालेली आहे उर्वरित 719 कोटी रुपये लवकरच संबंधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली … Read more