घरबसल्या मोबाईलवर मिळवा कोणत्याही जमिनीचा नकाशा
नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या लेखांमध्ये बघणार आहोत की आपल्या जमिनीचा नकाशा आपण ऑनलाइन पद्धतीने कसा बघू शकतो व तू नकाशा सुद्धा आपल्याला आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करता येणार आहे.
घरबसल्या मोबाईलवर मिळवा कोणत्याही जमिनीचा नकाशा survey number
सर्वप्रथम आपल्याला आपल्या मोबाईलच्या गुगलमध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला mahabunnukasha.com या वेबसाईटवर जायचे आहे सर्वात अगोदर ही वेबसाईट वर आपल्याला क्लिक करायचे आहे.
त्यानंतर आपल्याला पहिल्याच लिंक वर क्लिक करायचे आहे. survey number
क्लिक केल्यानंतर आपल्याला असं काही फ्रंट पेज दिसेल
त्यामध्ये सर्व माहिती आपल्याला भरायची आहे जसं की राज्य जिल्हा तालुका गाव ही सर्व माहिती आपल्याला त्या जागी अचूक भरायची आहे.
शेतकऱ्याला मोठा धक्का बसणार हे काम केले नाही तर पी एम किसानचा 20 वा हप्ता थांबणार
त्यानंतर आपल्याला त्या सर्व ठिकाणचा म्हणजे च्या सर्व गावाचा नकाशा आपल्या समोर येईल. survey number
त्यानंतर आपल्याला आपला प्लॉट नंबर किंवा जे काही सर्वे नंबर आहे तो नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपलं जो काही नकाशा असेल तो आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला दिसेल.आणि आपण तो डाउनलोड सुद्धा करू शकतो.