मित्रांनो आपण जर बे घर असाल किंवा आपल्याला राहण्यासाठी घर नसेल तर शासनाने काढलेल्या घरकुल योजनेमध्ये gharkul yojana 2025 आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर ही शेवटची संधी आहे कारण शासनाने या घरकुल योजनेची अंतिम दिनांक मध्ये वाढ केलेली आहे.
मित्रांनो शासनाने काढलेल्या घरकुल योजना मध्ये जी 30 एप्रिल अंतिम दिनांक होती त्या तारखेची आता वाढ झालेली आहे.
घरकुल योजना 2025 साठी शेवटची संधी gharkul yojana 2025
योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 30 एप्रिल 2025 ही शेवटची मुदत दिलेली होती ती मुदत आता शासनाने वाढवलेले आहेत. त्यामुळे आपल्यासाठी ही सुवर्णसंधी आहे घरकुल योजनेचा तुम्ही अजून पर्यंत लाभ घेतलेला नसेल तुम्ही जर पक्क्या घरात राहत नसाल गोडा मातीच्या किंवा तुम्हाला जर राहण्यासाठी घर नसेल तर घरकुल योजनेअंतर्गत जवळपास 2 लाख रुपयांचा अनुदान जे आहे ते तुम्हाला शासनाकडून दिलं जातं.
हे 2 लाख रुपये अनुदान घरकुल योजनेचे तुम्हाला मिळवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला खूप योजनेसाठीचा फॉर्म भरावा लागतो हे फॉर्म भरण्याची मुदत जी आहे ती आता शासनाने 15 मे 2025 केलेल्या आहेत त्यामुळे आपले अर्ज करावे अजून 13 दिवस शिल्लक आहेत या पंधरा दिवसांमध्ये अजून जर आपण घरकुल योजनेचा फॉर्म भरलेला नसेल तर 15 मे 2025 पर्यंत आपल्याला घरकुल योजनेचा फॉर्म भरता येणार आहे.
आपल्याला घरकुल योजनेचा फॉर्म भरता येणार आहे तर आपण आपल्या गावातील ग्रामपंचायतीमध्ये घरकुल योजनेचा फॉर्म भरून देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या जवळच्या सीएससी सेंटर देखील तुमचा घरकुल योजनेचा gharkul yojana 2025 फॉर्म तुम्ही भरू शकता
किंवा तुम्हाला जर स्वतः तुमचा मोबाईल वरून घरकुल योजनेचा फॉर्म भरता येत असेल म्हणजे सर्व माहिती पूर्ण करता येत असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील तो पूर्ण करू शकता पण बऱ्याच जणांना ते जमत नाही जर तुम्हाला जमत असेल तरच बरा अन्यथा तुम्ही तुमच्या जवळचे सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र जे आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही तुमच्या घरकुल योजनेचा फॉर्म भरू शकता
किंवा तुमच्या गावच्या ग्रामपंचायतीमध्ये देखील तुमच्या घरकुल योजनेचा फॉर्म कमी करू शकतात त्यामुळे आपल्याला ही शेवटची संधी आहे अजून पर्यंत तुम्ही घरकुल योजनेसाठी फॉर्म भरलेला नसेल तर 15 मे 2025 ही शेवटची तारीख आहे लक्षात ठेवा आणि या घरकुल योजनेचा लाभ दिला नसेल घरकुल योजनेसाठी अजून पर्यंत आपण फॉर्म भरलेले नसेल तर लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. gharkul yojana 2025